कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील प्रतिष्ठित नागरीक महादेव भाऊ चवरे यांनी दिनांक 29 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत सरपंच हर्षल खंडेलवाल यांच्या उपस्थितीत सर्वानुमते महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.सर्वांनी यांचे भरभरून स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला.







