कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
श्री संत सोनाजी महाराज महिला भजनी मंडळ यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भजनाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम गणेश उत्सव मंडळाजवळ ठेवण्यात आला यामध्ये सर्व महिलांनी गणेशाची स्तुती करून सर्व गणेशांची भजने गायनास सुरुवात केली. यामध्ये सर्व महिलांनी गवळण हरिपाठ हरीशंकर अशा वेगवेगळ्या भजनातून आनंद घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व महिलांनी एकत्र येऊन भजनाचा आनंद घेतला आहे.







