कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
श्री संत सोनाजी महाराज सोनाळा येथील भक्तांची दरवर्षी दर एकादशीला श्री संत सोनाजी महाराज भक्तांची पायी वारी श्री क्षेत्र वारी हनुमान येथे जात असते.यामध्ये पुरुष, महिला तरुण वर्ग,सहभागी होत असतो.यामध्ये संत सोनाजी महाराज की जय नावाचा जयघोष,हर हर महादेव चां जयघोष करून अतिशय आनंदी वातावरणात सर्व भक्तगण पायी वारी मध्ये सहभागी होत असतात.आज एकादशी असल्याने दर वेळी प्रमाणे याही वेळेस सर्वजण नित्य नियमाने पायी वारी साठी सज्ज झाले आहेत.
