कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
आज दि 25 ऑक्टोंबरला 12वी च्या विद्यार्थी विद्यार्थीनि चा तब्ब्ल 23 वर्षां नंतर गेट टुगेदर कार्यक्रम चे करण्यात आले होते आयोजन, आयोजित कार्यक्रम मद्ये अध्यक्ष सथानी संस्थे चे सचिव सुभाष चांदुरकर मा.मुख्यध्यपक ढगे सर मुख्याध्यापक धामोडे सर प्रमुख मध्ये पठाण सर परस्कार सर लासुरकर सर देवराव साबळे प्रभू शेगोकार खामणकर सर आदींचे मार्गदर्शन लाभले सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी कडून मन्यावरांचा सत्कार करण्यात आला या वेळी वर्षी कानडेलकर, साधना निंबाळकर, अशा लोणकर, फुलाबाई उंडे, लता खडसे, प्रिया हरकूट, उर्मिला लोखंडकर रेखा ठाकरे, गोपाल दिवकर, श्रीकृष्ण बोरकर, गोपाल वारणकर, गजानन धाडे, अंनत कसोकार विजय झाल्टे गोपाल महोकार हरिदास दहिकर, गोपाल चोरे श्रीकांत धामोडे हरिदास महाराज, श्रीकांत महाराज फोकमारे, डवलतसिंग बाबर, इरफान भाई मनोज पाटील अमनकार, निलेश वाघ सर संगम सोनोने, विनोद निंबोळकर, अभय कुलकर्णी, दत्ता भाऊ चोरे, दिनेश दुदमाल श्रीकृष्णा दातीर प्रमोद रायपुरे दिनेश दुधमल, दिपक मानकर, दिपक पांडव, अनिल खेडेकर संतोष चिकटे आदी सह नी ग्रुप करून मन्या वरणचा सत्कार केला या आदिवासी विदयालय टुनकी शिक्षण संस्थेचे व शिक्षक रुंद्धांचे मानवे तेवढे आभार कमीच या सर्व कडक शिक्षण शाली मुळे आमची ब्याच हि कोणी आयुक्त ऑफिस मध्ये तर बरेच शिक्षक विविध क्षेत्रात नोकरी ला याचे मूळ कारण हि शिक्षण संस्था हे विच्यार संतोष चिकटे यांनी आपल्या सूत्र संच्यालनात केले मनोज पाटिल यांनी आम्ही या परिवार मार्फत वि वि ध सामाजिक कर्यक्रम करत राहू याची ग्वाही दिली,अनिल खेडेकर सरांनी सरांनी दिलेल्या शिकवणीतून आज जगाच्या स्पर्धा मध्ये आम्ही उच्च श्रणित आहोत सरांनी दोस्ती पर गीत गायन केलेत व पूर्ण सूत्र संच्यालन चा भार स्वीकार ला अमर भगत यांनी आभार प्रदर्शन केलेत ज्या मित्र परिवार ने या कार्यक्रम चे नियोजन केले त्याचे व शिक्षक मंडळी चे आभार मानून स्नेह भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






