कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
भारतीय जनता पक्षाचे खामगांव जिल्ह्याध्यक्ष सचिनभाऊ देशमुख यांचे वाढदिवसा निमित्त सोनाळा येथील भा.ज.पा.चे वतीने वृक्षारोपणा चा कार्यक्रम घेतला गेला. हा कार्यक्रम 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सोनाळा येथील आश्रमशाळेत झाला. यावेळी भाजपा नेते ओबीसी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष गणेशभाऊ गोतमारे,किसान आघाडी चे संतोष भैय्या जैस्वाल शिक्षक आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोदडे सर,भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधिरभाऊ लव्हाळे,सोनाळा तंटामुक्ती अध्यक्ष महादेवराव चवरे, मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे सर,प्रकाश गोतमारे,मोहन ठोकणे,सोशल मिडीया चे ईश्वर शेंडे, भाजपा सोनाळा शहराध्यक्ष प्रविण ढोरे,आनंद खान्देशे,प्रशांत येते,सुभाष डोमाळे,अस्लम भाई,खोंड सर, भातकुले सर हळवे सर, शिरसाट सर, चव्हाण सर, सपकाळ भाऊ,रामभाऊ वाघमारे आदी मंडळी उपस्थित होती.







